महाराष्ट्र शासन | Government of Maharashtra

416303
Historical Ghat for Right to Information

माहितीचा अधिकार

ग्रामपंचायत भिलवडी

माहितीचा अधिकार कायदा २००५ नुसार, प्रत्येक नागरिकाला सरकारी संस्थांकडून माहिती मिळविण्याचा अधिकार आहे. भिलवडी ग्रामपंचायत पारदर्शकतेच्या तत्त्वावर काम करते आणि नागरिकांना आवश्यक माहिती पुरविण्यासाठी तत्पर आहे. RTI अर्ज करून आपण ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत माहिती मिळवू शकता.

PDF व्यूअर लोड होत आहे...

सरपंच कारकीर्द

भिलवडी ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून (सन १९२२) आजपर्यंतच्या सर्व सरपंचांची माहिती

ग्रामपंचायत भिलवडी - स्थापना: सन १९२२

अ.नं.
नाव
साल
1
मे. रामचंद्र आकाराम पाटील
१९२२
2
मे. ज्ञानदेव भाऊ पाटील
१९२५
3
मे. कल्लाप्पा नेमाण्णा चौगुले
१९३५
4
मे. गोविंद हरी पाटील
१९३६
5
मे. कल्लाप्पा नेमाण्णा चौगुले
१९३८
6
मे. रामराव खंडेराव पाटील
१९३९
7
मे. कल्लाप्पा नेमाण्णा चौगुले
१९४०
8
मे. दादासाहेब आण्णा चौगुले
१९४१
9
मे. खंडेराव माधवराव पाटील
१९४४
10
मे. रामराव खंडेराव पाटील
१९४८
11
मे. खंडेराव आत्माराम पाटील
१९५४
12
मे. भिमराव मकाजी भोसले
१९५९
13
मे. जयकुमार दादा मव्दाणा
१९६७
14
मे. निजामसाहेब कबीर ढालाईत
१९७१
15
मे. मृगेन्द्र आप्पा तोडकर
१९७२
16
मे. सुभाष रामराव पाटील
१९७८
17
मे. रघुनाथ सरवाराम देसाई
१९८४
18
मे. बाबुराव धोंडी मोकाशी
१९८९
19
मे. विजयकुमार शामराव चोपडे
१९९२
20
मे. विजयकुमार शामराव चोपडे
१९९५
21
मे. शहाजी श्रीपती गुरव
२०००
22
श्री. श्रीकांत सदाशिव भागवत
९-६-२००३ ते १७-८-२००४
23
श्री. पांडुरंग बाकू टकले
१८-८-२००४ ते २५-१-२००५
24
सौ. सपना शितल चौगुले
१६-११-२००५ ते १९-६-२००८
25
सौ. शारदा खंडेराव पाटील
२०-६-२००८ ते १५-११-२०१०
26
श्री. राहुल वसंत कांबळे
१६-११-२०१० ते १५-११-२०१५
27
श्री. सुरेंद्र शामराव वाळवेकर
१६-११-२०१५ ते २३-२-२०१७
28
श्री. धनंजय सुभाष पाटील
१०-४-२०१७ ते ५-७-२०१८
29
श्री. विजयकुमार शामराव चोपडे
६-७-२०१८ ते १५-११-२०२०
30
सौ. सविता बाळासो महिंद-पाटील
१६-२-२०२१ ते ३०-३-२०२२
31
सौ. विद्या सचिन पाटील
३१-३-२०२२ ते २२-९-२०२४
32
सौ. सीमा विनायक शेटे
२३-९-२०२४ ते ७-४-२०२५
33
सौ. शबाना हारुणरशिद मुल्ला
८-४-२०२५ ते (चालू)

ग्राम आदर्श तक्ता

एकूण भौगोलिक क्षेत्र
२५७० हेक्टर
लोकसंख्या (जनगणना २०११)
९५५१
खातेदार संख्या
३८९३
एकूण गट संख्या
२७१५
अल्पभूधारक
३१७२
बहुधारक
७२१
लागवड योग्य क्षेत्र
२४०१ हेक्टर
बागायत क्षेत्र
२३४२ हेक्टर
जिरावत क्षेत्र
५९ हेक्टर
प्रमुख पिके
उस, सोयाबीन, केळी
सेवा सहकारी सोसायटी
सोसा. २
पोलीस स्टेशन
पो.स्टे. १
शाळा
जि.प. सेकंडरी हायस्कूल भिलवडी
पोस्ट ऑफिस
पंचायत समिती
पलूस
प्राथमिक आरोग्य केंद्र
भिलवडी
गावचा प्रमुख व्यवसाय
शेती
स्वस्त धान्य दुकान
कोतवालाचे नाव
कैलास गुरव
दळणवळणाची साधने
बस
बाजार दिवस
रविवार

तपशीलवार माहिती

जमिनीचे क्षेत्र

शेती योजना क्षेत्र
२३९२.२३ हेक्टर
बागायत क्षेत्र
१७८० हेक्टर
जिरायत क्षेत्र
६१२.२३ हेक्टर
निवासी क्षेत्र
३.२३ हेक्टर

लोकसंख्या

पुरुष
४,८३०
स्त्री
४,७२१
एकूण
९,५५१
दिव्यांग (पुरुष: ७९, स्त्री: ४७)
एकूण: १२६

पिण्याची पाणी

५.५०० लाख लिटर - स्वतंत्र पाणीपुरवठा योजना

महापूर

महापूर प्रभावी क्षेत्र: संपूर्ण गाव
सन: २००५, २००६, २०१९, २०२१

बांधकाम विषय

एकूण घरांची संख्या: ३,३३७
दगड मातीचे घरे
३०७
आर.सी.सी. घरे
१,४००
दगड मातीच्या भिंती पत्र्याची घरे
१,१५१
कुडकीची पाने इतर घरे
२५१
धोकादायक घरे
१५
खौली जागा
२१०

शैक्षणिक व आरोग्य सोयी

शैक्षणिक

अंगणवाडी११
जिल्हा परिषद शाळा०३
मराठी इंग्लिश माध्यमिक शाळा०२
मराठी उच्च माध्यमिक०२
वरिष्ठ महाविद्यालय०१

आरोग्य सोय

प्राथमिक आरोग्य केंद्र०१
खाजगी दवाखान्यात
रुग्ण वाहिका
औषदे दुकाने
रोग निवेदा केंद्र

घरकुल प्रस्ताव

सन २०१६-१७ ते २०२४-२५

उद्दिष्टे
मंजूर
१ ला हप्ता
पाया पूर्ण
लेंटल
पूर्ण
२३४
२३४
२१८
१६५
१५१
१४३

सन २०२५-२६

उद्दिष्टे
मंजूर
मजुरीस बाकी (प्रस्ताव/ठराव)
१२०
९४
२६

अंगणवाडी सेविका माहिती

अनु क्र
अंगणवाडी सेविका नावे
अंगणवाडी डी क्र.
अंगणवाडी भागाचे नाव
1
सौ. तेजस्विनी जांभळे
७६
पाटील गल्ली
2
सौ. लता सूर्यवंशी
७७
साठेनगर
3
सौ. कविता शिंदे
७८
पठाण गल्ली
4
सौ. सुहासिनी श्रीकांत गायकवाड
७९
बाहेरील गल्ली
5
सौ. सुरेखा भगवान शिंदे
८०
पंचशील नगर
6
सौ. आक्काताई प्रदीप कांबळे
८१
भुवनेश्वरवाडी
7
सौ. परवीन सुतार
८२
साखरवाडी
8
सौ. ललिता गुणधर मगदूम
८३
महावीर नगर
9
सौ. रेश्मा कांबळे
८४
पाण्याची टाकी जवळ
10
सौ. स्वाती बाजीराव शिंदे
८५
वसंतदादा नगर
11
सौ. सविता चौगुले
१५५
यादव वाडा

भिलवडी गावातील शासकीय कार्यालय

अ.क्र.
कार्यालय
कर्मचारी संख्या
1
पोलीस स्टेशन औट पोस्ट भिलवडी
४५
2
पोस्ट ऑफिस भिलवडी
3
सार्वजनिक वाचनालय
4
प्राथमिक आरोग्य केंद्र भिलवडी
२२
5
म.रा.वि.मंडळ. भिलवडी
१०
6
स्टेट बँक ऑफ इंडिया भिलवडी
११
7
सांगली मध्यवर्ती सह. बँक शा. भिलवडी
8
पलूस सह. बँक लि. भिलवडी
9
विटा मर्चट को. ऑफ बँक भिलवडी
१०
10
अर्बन बँक भिलवडी
१३
11
भारती सहकारी बँक भिलवडी
12
RBL बँक शा. भिलवडी
13
दक्षिण भाग सोसा. भिलवडी
११
14
उत्तर भाग सोसा. भिलवडी
१०
15
हुतात्मा बैंक वाळवा शा. भिलवडी