महाराष्ट्र शासन | Government of Maharashtra

416303
Historical Ghat for Administrative Committee

प्रशासकीय समिती

ग्रामपंचायत भिलवडी

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेली प्रशासकीय समिती पारदर्शकता, जबाबदारी आणि कार्यक्षमतेवर विश्वास ठेवते. ग्रामपंचायतीचे धोरण, निधी वापर आणि शासकीय योजना यांची अंमलबजावणी याच समितीद्वारे केली जाते, जेणेकरून प्रत्येक निर्णय गावाच्या हितासाठी घेतला जाईल.

शबाणा मुल्ला
सरपंच
श्री. के. एम. केदारी
ग्रामपंचायत अधिकारी
मनोज चौगुले
उपसरपंच
सदस्य अमृता कोरे

सदस्य अमृता कोरे

सदस्य किशोर तावदर

सदस्य किशोर तावदर

सदस्य चवगोंडा चिंचवडे

सदस्य चवगोंडा चिंचवडे

सदस्य दिलीप मोकाशी

सदस्य दिलीप मोकाशी

सदस्य पृथ्वीराज पाटील

सदस्य पृथ्वीराज पाटील

सदस्य प्रशांत कांबळे

सदस्य प्रशांत कांबळे

सदस्य मनोज गुरव

सदस्य मनोज गुरव

सदस्य रुपाली कांबळे

सदस्य रुपाली कांबळे

सदस्य रेश्मा मुल्ला

सदस्य रेश्मा मुल्ला

सदस्य विद्या पाटील

सदस्य विद्या पाटील

सदस्य विष्णू भोई

सदस्य विष्णू भोई

सदस्य सविता पाटील

सदस्य सविता पाटील

सदस्य सीमा शेटे

सदस्य सीमा शेटे

सदस्य स्वप्नाली रांजणे

सदस्य स्वप्नाली रांजणे

ग्रामपंचायत कर्मचारी

भिलवडी ग्रामपंचायतीचे कर्मचारी गावासाठी महत्वाचे काम करतात. हे कर्मचारी रोजचे पंचायतीचे काम सांभाळतात आणि गावातील लोकांना विविध सेवा पुरवतात. ते पंचायतीच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवतात, कागदपत्रे तयार करतात, लोकांच्या समस्यांचे आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या मेहनतीमुळेच गावाचा विकास होतो आणि सर्व योजना योग्य रीतीने लागू होतात.

क्लाक्र प्रवीण नलवडे

क्लाक्र प्रवीण नलवडे

रोजगार सेवक विक्रम पाटील

रोजगार सेवक विक्रम पाटील

संगणक चालक स्वप्निल पाटील

संगणक चालक स्वप्निल पाटील

संपर्क माहिती

ग्रामपंचायत कार्यालय: भिलवडी, तालुका: पलूस, जिल्हा: सांगली, महाराष्ट्र

कार्यालयीन वेळ: सकाळी ९:०० ते संध्याकाळी ६:००